Corona Vaccine Covishield : Oxford Serum Institute of India Covid 19 V लशीचे ट्रक Pune तून रवाना

2 Views
Published
#Covishield #Covaxin #CoronaVaccine #SerumInstitute #Corona #Vaccine

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून हे 3 ट्रक कोरोनाच्या लशी घेऊन एअरपोर्टकडे निघाले.
देशाच्या विविध शहरांमध्ये या लशी आज पोहोचवण्यात आल्या. 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होतोय.

प्राधान्याने फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस सरकारी खर्चाने दिली जाणार आहे.

पाहा हा व्हीडिओ.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
National News
Be the first to comment