Mohammed Siraj tears: India vs Australia Sydney Test मध्ये भारताचा गोलंदाज भावूक झाला तेव्हा...

2 Views
Published
गुरुवारी सकाळपासून सोशल मीडियावरून सिराज मोहम्मद नावाच्या या खेळाडूचा हा फोटो ट्रेंड होतोय. अनेक मोठ्या खेळाडूंनी त्याला या क्षणाचा फोटो ट्वीट करत धीर दिलाय. कारण या क्षणामागची, या अश्रूंमागची गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे.
पाहा हा व्हीडिओ.

लेखन – पराग फाटक
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

--

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
National News
Be the first to comment